Use APKPure App
Get कृषि विभाग बीड old version APK for Android
Département de l'information agricole transmis de temps en temps pour atteindre les agriculteurs
कृषि विभागाकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली जाते. यामध्ये पीक उत्पादन तंत्रज्ञानाबरोबरच कीड-रोग व्यवस्थापन, हवामान विषयक माहिती, नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना इत्यादी माहितीचा समावेश होतो. त्याचबरोबर विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून वेळोवेळी कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहनही करण्यात येते.
योजना मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा म्हणून कृषि विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात. त्यामध्ये काही मर्यादा येतात. या ॲपच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
Last updated on Jun 11, 2019
कृषिविषयक महत्त्वाचे संपर्क , ग्रामीण मौसम कृषि सेवा, मासिक चर्चा संदेश
Telechargé par
Cristiano Skater
Nécessite Android
Android 4.4+
Catégories
Signaler
कृषि विभाग बीड
10.1 by Dnyanda Farm solution
Jun 11, 2019