पाठ टाचण

Path Tachan - Setu

29.0.0<26-08-2023> par Singularity Software Solution
May 11, 2024 Anciennes versions

À propos de पाठ टाचण

पाठ टाचण आणि सेतू टाचण :- , पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

दैनंदिन पाठ टाचण आणि बरंच काही: - दिनविशेष, पंचांग, ​​सुविचार, शैक्षणिक साहित्य

आता पाठ टाचण लिहिणे झाले एकदम सोप्पे.कारण शिक्षक दिन व साक्षरता दिन ह्यांचा मुहूर्त साधून आम्ही महाराष्ट्रातील इयत्ता 1 ते 8 च्या सर्व शिक्षकांसाठी घेऊन आलो आहोत पाठ टाचण app परिपाठ व शिक्षक डायरी ह्या app च्या भरघोस यशानंतर पाठ टाचण हे application आपल्या हातामध्ये देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे

मित्रानो पाठ टाचण ह्या app च्या माध्यमातून तुम्ही रोजच्या ह्या ताणातून सुटका करू शकता

विशेष म्हणजे ह्यातील प्रत्येक दिवसाचे पाठ टाचण तुम्ही इमेज स्वरूपामध्ये सर्व सोशल मिडीयावर शेअर करू शकाल

तसेच पाठ टाचण तुम्ही pdf स्वरुपात जनरेट करून त्याची प्रिंट मारू शकाल जे शिक्षक travail intelligent करू इच्छीतात ते याची प्रिंट मारू शकतात

भविष्यात ह्या प्रिंटवर संबंधित शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव जनरेट करण्याची योजना आहे म्हणजे तुमचा लिहिण्याचा ताप वाचेल

तसेच ह्या पाठ टाचणा मध्ये टेक हिंट, स्मार्ट शैक्षणिक टिप्स हे onglet देऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर, आनंददायी व स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ह्या सर्व गोष्टीवरून आपल्याला हे पाठ टाचण app पेव फुटलेले app नाही हे नक्कीच लक्षात आलेले असेल कारण आम्ही आमच्या app मध्ये un blog ouvert करत नाही किंवा appgayser सारखे outil android वापरात नाही

हे पाठ टाचण application तयार करणे खूप आव्हानात्मक होते तरीही दिवस-रात्र मेहनत घेऊन आम्ही हे कार्य फक्त आपल्या प्रेरणेने आपल्या माणसांसाठी तयार केलेले standerd application sdk आहे, अगदी परिपाठ application सारखेच

जाता जाता एवढेच सांगेन पाठ टाचण हे application आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी पर्यंत पोहोचवा, त्याचा रीवेव व rétroaction आम्हाला प्ले स्टोर वर, फेसबुकवर व whatsapp groupe वर देण्यास विसरू नका ...

तुमचाच एक शिक्षक मित्र सागर पतंगे, जि.प शाळा काळडोहवस्ती, मणेराजुरी ता-तासगाव, जि- सांगली

WhatsApp no-8623864952

Quoi de neuf dans la dernière version 29.0.0<26-08-2023>

Last updated on May 11, 2024
Setu Tachan Included

Informations Application supplémentaires

Dernière version

29.0.0<26-08-2023>

Telechargé par

Rakan Abdulghani

Nécessite Android

Android 4.4+

Available on

Signaler

Signaler comme inapproprié

Voir plus

Use APKPure App

Get पाठ टाचण old version APK for Android

Téléchargement

Use APKPure App

Get पाठ टाचण old version APK for Android

Téléchargement

Alternative à पाठ टाचण

Obtenir plus de Singularity Software Solution

Découvrir