शेअर बाजार मराठीत


1.1 par Late Night Edition
Nov 2, 2020 Anciennes versions

À propos de शेअर बाजार मराठीत

शेअर बाजार बेसिक, महत्त्वपूर्ण शब्द, विश्लेषण,

शेअर बाजाराचं विश्व दिवसेंदिवस विस्तारत आहे. प्रचंड क्षमता असलेल्या आणि गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध करून या क्षेत्रात उतरणे ही काळाची गरज आहे. पण अनेकजण या विश्वाशी, यातील संकल्पना व चढ-उताराशी अनभिज्ञ आहेत. शेअर मार्केट बद्दल काहीजण फक्त ऐकून असतील, पण त्या क्षेत्रात प्रवेश कसा करायचा याबद्दल धाडस होत नसेल. काहीजण या क्षेत्राबद्दल थोडीशी माहिती बाळगून असतील, पण त्यातील मूलभूत माहिती नसल्यामुळे पूर्ण ताकदीने त्यात उतरू शकत नसतील. अशा DÉBUTANTS DU MARCHÉ DES ACTIONS साठी मी अभिषेक बुचके, घेऊन आलोय एक GUIDE DE L'UTILISATEUR DE BASE, एक माहिती पुस्तक ... तेही मराठीत, तेही विनामूल्य, मोफत, GRATUIT…

या Marathi e book मध्ये शेअर बाजार म्हणजे काय, त्यातील मूलभूत terminologie, commerce, logiciels, जोखीम, नफ्याची संधी अन बरच काही.! एकंदरीत मूलभूत शेअर बाजार मराठीत शिकता यावा यासाठी हे Application किंवा हे e livre अत्यंत महत्वाचं सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Cette application Share Market contient les bases du marché indien des actions en langue marathi. Nous avons expliqué ici la terminologie de base et les informations utiles afin que tout nouveau venu lui-même puisse investir dans le Marché des Actions. Ici, Share Market est expliqué de la manière la plus simple.

Termes expliqués ici:

Compte Demat, Dépositaire, DP, IPO, Actions Multibagger, Penny Stocks, Sociétés Blue Chip, Sociétés Midcap, Sociétés Smallcap, Dividende, Bonus, Fractionnement, Bonne émission, Trading Intraday, Positionnel, Livraison, Courtage, Surachat-Survente, Haussier-baissier , Circuit supérieur-circuit inférieur, portefeuille, etc.

Informations Application supplémentaires

Dernière version

1.1

Telechargé par

Marlessom Arruda

Nécessite Android

Android 4.4+

Available on

Voir plus

Use APKPure App

Get शेअर बाजार मराठीत old version APK for Android

Téléchargement

Use APKPure App

Get शेअर बाजार मराठीत old version APK for Android

Téléchargement

Alternative à शेअर बाजार मराठीत

Obtenir plus de Late Night Edition

Découvrir