Use APKPure App
Get Marathishala old version APK for Android
Our School.....Marathischool
नमस्कार.
प्रिय शिक्षक मित्रांनो,
आज सगळीकडेच मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशावेळी आपल्या शिक्षक मित्रांची जबाबदारी वाढली आहे. म्हणूनच सगळ्या शिक्षकांना एकाच व्यासपीठावरून डिजिटल साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे याच उदात्त हेतूने आम्ही मराठीशाळा सुरु केली आहे.
आम्ही आणि राज्यातील तमाम तंत्रस्नेही शिक्षक मित्रांनी तयार केलेले साहित्य आणि इंटरनेट वरून काही माहिती संकलित करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने मराठीशाळा डॉट इन ही वेब सुरु करत आहोत. ही माहिती शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना सहाय्यक ठरणार आहे यात शंकाच नाही.
Last updated on Sep 22, 2016
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Nécessite Android
2.2 and up
Catégories
Signaler
Marathishala
16092212 by Bharati Computer World ( BCW )
Sep 22, 2016