Mazgaon


1.0.8 par BIGMEE
Jan 14, 2020 Anciennes versions

À propos de Mazgaon

गावाला एका डिजिटल प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन ओळख मिळणार आहे.

डिजिटल युगात डिजिटल क्रांती घडवणारा व खर्‍या अर्थाने डिजिटल इंडिया घडवणारा प्रकल्प म्हणजे माझंगाव या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण भाग जो आतापर्यंत जगाला ओळख नसलेला, आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाची ओळख जगाला होणार आहे.ग्रामीण भारताला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतीक चळवळीला चालना मिळणार आहे. म्हणजेच ग्रामीण विकासाच्या भारताला अर्थात गावाला एका डिजिटल प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन ओळख मिळणार आहे.या प्रकल्पाअंतर्गत फक्त समाजप्रबोधन जनजागृती न होता प्रत्यक्षात काम होणार आहे.आणि त्याचा थेट फायदा गावातील प्रत्येक नागरिकाला होणार आहे.

गावातील उदयोग, व्यापार, शेती, शिक्षण क्षेत्राला चालना देणारा व गावाचा सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक दर्जा उंचवणारा असा हा प्रकल्प आपल्या गावात सुरू करा.

"जेव्हा गावाच्या विकासाला मिळेल उभारी तेव्हा गावकरी म्हणतील आपलं गावं लयभारी!"

Quoi de neuf dans la dernière version 1.0.8

Last updated on Apr 7, 2020
City Add

Informations Application supplémentaires

Dernière version

1.0.8

Telechargé par

Vitor Pereira Gonçalves

Nécessite Android

Android 4.1+

Available on

Signaler

Signaler comme inapproprié

Voir plus

Use APKPure App

Get Mazgaon old version APK for Android

Téléchargement

Use APKPure App

Get Mazgaon old version APK for Android

Téléchargement

Alternative à Mazgaon

Obtenir plus de BIGMEE

Découvrir