Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती old version APK for Android
हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त आहे.
पोलीस भरती प्रश्नमंजुषा
पोलीस भरती प्रश्नमंजुषा हा अनुप्रयोग आपणास पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याकरिता उपयुक्त असे अनुप्रयोग आहे. या अनुप्रयोगाद्वारे तुमच्या कडून एकाधिक निवड प्रश्न (Question à choix multiples) सोडविण्याचे सराव करून पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.
_________________________
या अनुप्रयोगामध्ये एकूण 25 प्रश्न संच आहेत ज्यात आपल्याला खालील विषयाचे प्रश्ने सोडवता येतील.
⚡️ मराठी व्याकरण (grammaire Marathi)
⚡️ गणित (Maths en marathi)
⚡️ बुद्धिमत्ता (capacité mentale en marathi)
⚡️ चालू घडामोडी (Affaires courantes en marathi)
⚡️ सामान्यज्ञान (Connaissances générales en marathi)
⚡️ पोलीस प्रशासन (information du service de police en marathi)
⚡️ इतिहास (Histoire en marathi)
⚡️ भूगोल (géographie en marathe)
⚡️ नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र (éducation civique et science politique en marathi)
⚡️ विज्ञान (Science en marathe)
⚡️ तंत्रज्ञान (technologie en marathi)
⚡️ अर्थशास्त्र (économie en marathi)
आपण सर्वाना आमच्या डीआरएस अॕप्स टीम कडून पोलीस भरती परीक्षेसाठी - 👍🏻 "ऑल द बेस्ट!"
Telechargé par
Chepe Perez
Nécessite Android
Android 4.2+
Catégories
Signaler
Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती old version APK for Android
Use APKPure App
Get Police Bharti MCQ (पोलीस भरती old version APK for Android