Use APKPure App
Get Samadhan Sada Sarvankar old version APK for Android
समाधान सदा सरवणकरयुवासेना उपप्रमुख तसेच मुंबई महानगरपालिका नगरसेवक
समाधान सदा सरवणकर एक तरुण हुशार व्यक्तिमत्व. घरातूनच जन्मताच समाजसेवेचे बाळकडू मिळाल्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून समाज कार्यास सुरूवात केली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक चळवळी व आंदोलनात सहभागी झाले.
ह्यांच्या कार्याचा आवाका बघता माननीय श्री आदित्य साहेब ठाकरे यांनी देखिल युवा सेनेच्या कार्यकारी सदस्य म्हणजेच कोर टीममध्ये शामिल करून घेतले. युवा सेनेच्या माध्यमातुन गेली ५ वर्षे मुंबई व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढून त्यांच्या समस्या सोडवित आहे.
आता झालेल्ये २०१७ मुंबई महानगरपालिका निवडणूक मध्ये वॉर्ड १९५ मधून जनतेने प्रचंड मताने निवडून आणून दिले.
Samadhan Sada Sarvankar
Last updated on Aug 8, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
Telechargé par
Tamem Kalil
Nécessite Android
Android 4.0.3+
Catégories
Signaler
Samadhan Sada Sarvankar
2.0 by Rohit Abnave (Dream Dzire)
Aug 8, 2017