Speaking English in Marathi


35.1 par Solution4u Sagar
May 31, 2022 Anciennes versions

À propos de Speaking English in Marathi

याकोर्समुळे तुम्ही इंग्रजी बोलण्या बरोबर इंग्रजी बिनचूक लिहायलाही शिकाल

या कोर्स मध्ये तुम्ही इंग्रजीत अभिवादन, शिष्टाचार, भाववाचक शब्द, सरळ संक्षिप्त वाक्ये, क्रियापदांच्या तीन काळांची (tenses) रूपें, आणि इंग्रजीतील काही महत्त्वपूर्ण सहायक क्रियापदें व आज्ञार्थक क्रियापदे यांची ओळख या सर्वांचा अभ्यास करता करता तुम्ही व्याकरण (Grammar) सुद्धा सहज शिकाल याची आम्हाला खात्री आहे.

हा कोर्स ६० दिवसात विभागला गेला आहे, या मध्ये तुम्हाला रोज एक दिवसाचा एक असे साठ दिवसात हा कोर्से पूर्ण करायचा आहे.. प्रत्येक ठीक ठिकाणी तुम्हाला काही टिप्स सुद्धा मिळतील त्या तुम्हाला नेहमी लक्षात राहतील.

चला मग सुरु करूया ६० दिवसांचा प्रवास..

Quoi de neuf dans la dernière version 35.1

Last updated on Apr 5, 2024
सर्व ६० दिवसांचे अभ्यास व संभाषणाचे धडे सुद्धा समाविष्ट केले.

संभाषणाचे व पारिशिष्टचे बरेच धडे जोडले.
Added a lot of conversation lessons.

आता इंग्रजी बोलणे खूप सोपे झाले आहे अगदी मराठीतही आम्ही तुम्हाला दररोज एक दिवस अभ्यास करण्यास सांगत आहोत हा अभ्यासक्रम एकूण ६० दिवस चालेल यासोबतच तुम्हाला संभाषणाची सवयही लागेल. तुम्ही केवळ बोलण्यातच नव्हे तर इंग्रजी लेखनातही प्रवीण व्हाल त्याच वेळी तुम्हाला व्याकरण आणि इतरांशी संबंधित सर्व महत्त्वाचे मुद्दे समजतील.
Now minimum ads are displayed.

Informations Application supplémentaires

Dernière version

35.1

Telechargé par

Ôn Tiến Phục

Nécessite Android

Android 6.0+

Available on

Signaler

Signaler comme inapproprié

Voir plus

Use APKPure App

Get Speaking English in Marathi old version APK for Android

Téléchargement

Use APKPure App

Get Speaking English in Marathi old version APK for Android

Téléchargement

Alternative à Speaking English in Marathi

Obtenir plus de Solution4u Sagar

Découvrir