VANAUSHADHI


1.0 par Mr.Soumen Pramanik
Sep 11, 2019

À propos de VANAUSHADHI

- निदर्शिका: पैदा होनेवाली जड़ी बूटी.

हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग ( जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल, इ. ) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या , लेप, तेले इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात.

आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अ‍ॅलोपॅथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतही वनस्पतींचा वापर होतो.

भारतात औषधी वनस्पतींच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांपासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.

काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती :

जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी , काळे मिरे (काळी मिरी), पिंपळी, हळद, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, दारुहळद, आले, गुळवेल, एरंड, अर्जुन, कुमाठी, गुग्गुळ, कोरफड, ब्राह्मी , तुळस, सर्पगंधा, अडुळसा,इसबगोल, काडेचिराईत , ओवा, पुदिना, बावची, बेल, हिरडा, आरारूट, झेंडू, कुळीथ, हेमसागर, जव, सुरु, केवडा, हादगा वृक्ष, पानफुटी, एरंड, चंदन इ.

Quoi de neuf dans la dernière version 1.0

Last updated on Sep 25, 2019
MORE OPTION AVAILABLE

Informations Application supplémentaires

Dernière version

1.0

Telechargé par

คน มันเศร้า

Nécessite Android

Android 4.0+

Voir plus

Use APKPure App

Get VANAUSHADHI old version APK for Android

Téléchargement

Use APKPure App

Get VANAUSHADHI old version APK for Android

Téléchargement

Alternative à VANAUSHADHI

Obtenir plus de Mr.Soumen Pramanik

Découvrir